माढा मतदारसंघातील नवीनतम उपक्रम, जाहीर भाषणे आणि सामुदायिक घडामोडींची माहिती मिळवा.
दारफळ येथे गणेशोत्सवानिमित्त आरतीस उपस्थित राहून ग्रामस्थ व युवकांशी मनमोकळा संवाद साधला. युवकांशी जिव्हाळ्याचे नाते आणि सर्वसामान्यांशी थेट संवादाची भूमिका यावेळी जाणवली